Skip to content Skip to sidebar Skip to footer

Widget HTML #1

[DOWNLOAD] "MAJAL... DARMAJAL..." by Kiran Bedi " eBook PDF Kindle ePub Free

MAJAL... DARMAJAL...

📘 Read Now     📥 Download


eBook details

  • Title: MAJAL... DARMAJAL...
  • Author : Kiran Bedi
  • Release Date : January 01, 2013
  • Genre: Reference,Books,
  • Pages : * pages
  • Size : 1007 KB

Description

‘कोणाहीव्यक्तीच्यात्यानंहातीघेतलेल्यायोजनांवरच्याआणिकार्यप्रणालीवरच्याविश्वासाचीकसोटीकेव्हालागते?जेव्हात्याच्यादृष्टीपुढंपसरलेलंसंपूर्णक्षितिजसंपूर्णतयाअंधारानंहरवूनगेलेलंअसतं,तेव्हा!’हेविधानआहेमहात्मागांधींचं.अशातहेचेअनेकानेकप्रसंगजॉ.किरणबेदींवरअनपेक्षितपणेकोसळलेआहेतआणिप्रत्येकीवेळीतोगहनगंभीर,निबिडअंधकारभेदूनकिरणत्यातूनसुखरूपपारपडल्याआहेत.‘मजल...दरमजल’यानव्याछोट्याशाआत्मपरपुस्तकातआपलंकर्तव्यकठोरनिष्ठेनंपारपाडतानाकोणकोणत्याअडचणींशीसामनाकरावालागला,याचंडॉ.किरणबेदीयांनीमोजक्याआणिनेमक्याशब्दांतविवरणकेलंआहे.स्वत:शिल्पकारअसलेल्याजोजफबोएजयांच्यानावानंचौदाहजारडॉलर्सच्या‘सामाजिकमूर्तिकार’पुरस्कारानं२२ऑक्टोबर,१९९७रोजीडॉ.किरणबेदीयांनासन्मानितकरण्यातआलं.आपल्यावैयक्तिकक्षमतांचंसुयोग्यपालनपोषणआणिकलात्मकपद्धतीनंसांभाळकरूशकणायाव्यक्तीचसमाजातआदर्शमूर्तीघडवूशकतात.प्रसिद्धतिहारतुरुंगातडॉ.किरणबेदींनीहेचतरकेलं.अपारंपारिकपद्धतीनंसर्जनावरआपलीधारदारदृष्टीरोवूनसातत्यानंप्रयत्नशीलराहतत्यांनीकळतनकळतजोजफबोएजयांच्यागृहीतालाप्रत्यक्षातअर्थपूर्णरूपदिलं.निराशा,औदासीन्यआणिविषादयांनीपोखरल्यामुळंमनातूनविध्वस्तझालेल्यातिहारमधीलकैद्यांमध्येचैतन्याचेस्फुलिंगपेटवणायाडॉ.किरणबेदींचंहेअनुभवकथनत्यांच्या‘आयडेअर’आणि‘इट्सऑल्वेज्पॉसिबल’यात्यांच्यासंबंधीच्याआधीच्यापुस्तकांप्रमाणेचवाचकांनाविचारप्रवर्तकवाटेल,अशीआमचीखात्रीआहे.


Free Download "MAJAL... DARMAJAL..." PDF ePub Kindle